¡Sorpréndeme!

निर्मात्यांनी मानधन थकवणं हा गुन्हाच | Shashank Ketkar | Lokmat Cnx Filmy

2021-08-24 1 Dailymotion

आज सोशल मीडिया हा आपलं मत व्यक्त करण्याचं हक्काचा प्लॅटफॉर्म ....अनेक सेलिब्रिटीदेखील यावर बिनधास्तपणे आपलं मत मांडत असतात आणि अभिनेता शशांक केतकरनेदेखील एक खळबळजनक कमेंट करत आपला राग व्यक्त केलाय....शशांकच्या रागाला कारणीभूत ठरलं आहे ते म्हणजे कलाकारांना वेळेत मानधन मिळत नसल्याने त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
निर्माता कितीही सिनीअर आणि अनुभवी असला तरी मानधन आणि कर थकवणं हा गुन्हाच आहे!!!!!!!!!  त्यांची पैशाची अडचणं, आणि मग आम्ही काय अरबांनी दत्तक घेतलेले कलाकार ? अशा शब्दांत शशांकने आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

#lokmatcnxfilmy #shashankketkar #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber